BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / बाजरीचे व् गव्हाचे दिवे

Photo of Bajra dive by जयश्री जोशी at BetterButter
321
1
0(0)
0

बाजरीचे व् गव्हाचे दिवे

Sep-04-2018
जयश्री जोशी
60 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बाजरीचे व् गव्हाचे दिवे कृती बद्दल

हे दिवे मी दीप (आषाढ़)आमावाश्याला करते व् त्याचा नैवेद्य दाखवते

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. गुळ
  2. गव्हाचे व् बाजरीचे पीठ प्रतेकी 1 वाटी
  3. तेल 2 टेबल स्पून
  4. 1 टी स्पून वेलची पावडर
  5. पाणी लागेल तेव्हढे
  6. मीठ चवीपुरते

सूचना

  1. प्रथम गुळ किसुन घ्यायचा नंतर त्यात थोड़े पाणी टाकुन त्याचे पाणी करायचे त्यात थोड़े मीठ व् तेल घालून त्या मधे 2नही पीठे अलग अलग भिजवायची भिजवाताना त्यात वेलची पावडर घालने मग त्याचे दिव्याच्या आकाराचेच दिवे बनवायचे नंतर चाळनीवर किंवा मोदक पात्रात ते वाफवून घ्यायचे व् गर्मागर्म तूप घालून किंवा खीरी सोबत खायचे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर