मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स डाळी चे ढोकळे

Photo of Mixed dal dhokla by seema Nadkarni at BetterButter
1178
1
0.0(0)
0

मिक्स डाळी चे ढोकळे

Sep-05-2018
seema Nadkarni
1140 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स डाळी चे ढोकळे कृती बद्दल

हि पाक कृती खूप च हेल्दी आहे.. जे मुले डाळी खात नाहीत त्यांच्या साठी खास आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 2 वाटी तांदूळ
  2. 1 वाटी चना डाळ
  3. 1/2 वाटी पीवळी मूग डाळ
  4. 1/2 वाटी उडीद डाळ
  5. 1/4 कप मसूर डाळ
  6. 1 चमचा खायचा सोडा
  7. फोडणी साठी तेल
  8. 1 चमचा आले लसुण मिरची पेस्ट
  9. चवी पुरते मीठ

सूचना

  1. तांदूळ व सगळ्या डाळी स्वच्छ धुवून घ्यावेत.
  2. सगळे जिन्नस पाणी घालून 7-8 तास भिजत ठेवा.
  3. 7-8 तासाने पाणी काढून टाकून, मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे.
  4. हे मिश्रण झाकण ठेवून 7-8 तास परत फुगवत ठेवावे.
  5. मिश्रण फुगवून हलके झाले की त्यात आले लसुण मिरची पेस्ट, हळद व मीठ घालून एकत्र करावे.
  6. ताटा ला तेलाचा हात लावून घ्या.
  7. मिश्रणात सोडा घालून एकत्र करून हे मिश्रण ताटात पसरवून वाफेवर शिजवून घ्यावे.
  8. तेल गरम करून त्यात राई व हिंग ची फोडणी करून घ्यावे.
  9. ताटात बनलेल्या ढोकळ्या वर राई चि फोडणी ओतावे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सवँ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर