Photo of narali bhaat by supriya padave (krupa rane) at BetterButter
827
1
0.0(0)
0

नारळी भात

Sep-05-2018
supriya padave (krupa rane)
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळी भात कृती बद्दल

हा पदार्थ नारली पौर्णिमा निमित प्रत्येक मराठी घरात केला जातो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी बासमती टुकड़ा तांदूळ
  2. एक वाटी किसलेले ओले खोबरे
  3. एक वाटी बारीक चिरलेला गूल
  4. एक छोटा चमचा वेलचि पूड
  5. तिन लवंग
  6. एक छोटा टुकड़ा दालचीनी
  7. सात ते आठ काडी केसर
  8. पाँच चमचे तूप
  9. काजू किसमिस चारोली आवडी नुसार
  10. एक चिमुट मीठ

सूचना

  1. तांदूळ धुवून चालनी वर पंधरा मिनिट निथलत ठेवा
  2. तूप गरम करुन त्यात काजू किसमिस परतून घ्या बाजुला ठेवून दया
  3. त्याच तुपात लवंग दालचिनि टाकुन् परता आता हयात तांदूळ टाका व् गरम पानी टाकून भात शिजू दया
  4. भात 80% शिजला (साधारण दहा मिनिट लागतात ) की हयात गुळ व् खोबरे काजू किसमिस व् केसर काढ़ि टाका
  5. मीठ व् वेलचि पूड टाकून भात दहा मिनिट शिजवा
  6. नारळि भात तैयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर