Photo of Poha with the cutlet by Vidya Gurav at BetterButter
684
5
0.0(0)
0

Kanda pohya Che cutlet

Sep-05-2018
Vidya Gurav
179 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Kanda pohya Che cutlet कृती बद्दल

Kanda pohya pasun bnvlele cutlet

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 5

  1. पोहे 4 वाट्या
  2. मिरच्या
  3. शेंगदाणे 1वाटी
  4. ओले खोबरं किसून
  5. साखर
  6. मीठ
  7. कोथिंबीर बारीक चिरून
  8. कढिपता
  9. 1लिंबू
  10. ब्रेड चुरा
  11. आपल्या आवडीनुसार मसाला
  12. थोडा हिरवा मसाला

सूचना

  1. पोहे भिजवून एका भांडयात तेल राई, जिरे फोडणी घालून. कांदा,, शेंगदाणे मिरची, कढीपत्ता हे सर्व चांगले परतून नन्तर त्यात पोहे घालून वरुन कोथिंबीर खोबरं घालणे.पोहे मऊ झाले तरच कटलेट व्यवस्थित होतात त्यासाठी वरुन थोडे पाण्याचा हबका मारावा
  2. पोहे थंड झाले कि एका परातीत काढून सर्व साहित्य टाकून चांगले मळून घ्यावे नन्तर आपल्याला हवे त्या आकारात कटलेट करून ब्रेड च्या चुऱ्यात घोळवून. तव्यावर तेल टाकून शलो फ्राय करावेत. जास्त तेलात तळू नये कारण त्यांत तेल जास्त शोषले जाते म्हणून. आणि ते क्रिपसी करावेत खूप छान लागतात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर