Photo of mirachi bhaje by Minakshi Jambhule at BetterButter
1532
2
0.0(0)
0

मिरची भजे

Sep-05-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिरची भजे कृती बद्दल

भजे ही जास्तीत जास्त लोकांच्या आवडीचे पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. बेसन १वाटी
  2. मिरची
  3. ओवा
  4. तीळ
  5. मीठ
  6. तेल
  7. तिखट

सूचना

  1. प्रथम एका वाट्यात बेसन घ्या. मगत्यात ओवा,तीळ,तिखट,मीठ टाका.
  2. मिरची उभी चिरून घ्या.
  3. बेसन मध्ये सगळे साहित्य टाकून भिजवून घ्या. कढईततेल गरम करा. त्यातबेसन मध्ये मिरची डुबवून तेलात सोडा. लालसरझाले कि काढून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर