मुख्यपृष्ठ / पाककृती / फोडणीचे वरण आणि भात

Photo of varan ani bhat by Minakshi Jambhule at BetterButter
3633
2
0.0(0)
0

फोडणीचे वरण आणि भात

Sep-05-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फोडणीचे वरण आणि भात कृती बद्दल

डाळ हे शरीरासाठी फार उपयुक्त आहे

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तुरीचे डाळ
  2. तांदूळ
  3. टमाटर
  4. तिखट
  5. मीठ
  6. हळद
  7. मोहरी
  8. जीरा

सूचना

  1. तुरीची डाळ कुकर मध्ये शिजवून घेतले. गंजात तेल गरम करून त्यात मोहरी जीरा आणि कडीपत्ता टाकला. त्यातलसूण तूकडे करून टाकले. तिखट ,मीठ , हळद घालून डाळ फोडणी घातली उकळीआल्यावर बंद घेतले. भात बनवण्यासाठी १वाटी तांदूया धून गंजत पाणी टाकून शिजवून घेतली. झाला वरणं भात तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर