Photo of Kadhi by Arya Paradkar at BetterButter
725
2
0.0(0)
0

कढी

Sep-05-2018
Arya Paradkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कढी कृती बद्दल

झटपट तयार होणारी पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 लि. ताक
  2. 2-3 चमचे बेसन पीठ
  3. 2 चमचे तूप
  4. 2 -3 हिरव्या मिरच्या
  5. 8-10 कढीपत्ता
  6. 1 चमचा जीरे
  7. 1 चमचा आलं खिसलेले
  8. 1-2 चमचे साखर
  9. कोथिंबीर
  10. मीठ चवीनुसार

सूचना

  1. दहि घुसळून ताक करावे
  2. भांड्यात तूप जीरे मिरची कढीपत्ता ,हिंग घालून फोडणी करावी
  3. नंतर ताक फोडणीत टाकावे
  4. नंतर ताकात हळद बेसन पीठ घालावे गुठळ्या होऊ देऊ नये, मीठ, साखर, आले घालून चांगले उकळून घ्यावे
  5. कढी कोथिंबीर घालून सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर