BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / कोकम सार

Photo of Kokum Saar by Sanika SN at BetterButter
1
2
0(0)
0

कोकम सार

Sep-05-2018
Sanika SN
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोकम सार कृती बद्दल

आंबट गोड चवीचे, पचनास गुणकारी व आरोग्यदायी सार आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १० - १२ कोकम पाकळ्या गरम पाण्यात २० मिनिटे भिजवून ठेवावी. 
  2. २ वाट्या पाणी
  3. २ टेस्पून गुळ
  4. १ टेस्पून साजुक तूप 
  5. १ टीस्पून जीरे
  6. १/४ टीस्पून मेथीदाणे (ऐच्छिक)
  7. १/२ टीस्पून हींग
  8. २-३ लाल सुक्या मिरच्या
  9. ४-५ कढीपत्ता
  10. चिरलेली कोथिंबीर 
  11. मीठ चवीनुसार

सूचना

  1. भिजवलेली कोकमे हाताने चोळून त्याचा अर्क काढून घ्यावे.
  2. अर्क गाळून त्यात पाणी, गुळ व मीठ घालून मंद आचेवर गरम करायला ठेवावे.
  3. हलकी उकळी फुटली की गॅस बंद करावा.
  4. कढल्यात तूप गरम करून जीरे, मेथीदाणे, कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्या,हींग व कोथिंबीराची फोडणी करावी व तयार सारावर ओतावी. 
  5. वरून आणखीन कोथिंबीर पेरावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर