Photo of Ghavne by Teju Auti at BetterButter
805
2
0.0(0)
0

घावणे

Sep-06-2018
Teju Auti
420 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

घावणे कृती बद्दल

Maharastrian authentic dish for breakfast

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्लेंडींग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी तांदूळ
  2. पाणी
  3. तेल
  4. मीठ चवीनुसार

सूचना

  1. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावे.पाण्यात कमीत कमी ७ तास भिजू घालावे.
  2. सकाळी उपसून घ्यावे व मिक्सरला लावून त्याचे पीठ तयार करावे व त्यात पाणी घालावे.त्यात मीठ घालून घ्यावे.तयार मिश्रण चमच्याने ठवळुन घ्यावे.
  3. भिडयाला कांदयाने तेल लावून घ्यावे.त्यावर तयार मिश्रण वाटीने गोल पसरवून घ्यावे.व झाकण ठेवून बारिक ग्यासवर घावन होवू दयावा.
  4. २-३ मिनिटांनी घावन झाला की अजूबाजूने चमच्याच्या किंवा सुरीच्या टोकाने घावन उचलावा.घावन पलटू नये त्याची घडी मारून तो ताटात काढून घ्यावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर