Photo of Upama / Upit by Arya Paradkar at BetterButter
2339
2
5.0(0)
0

Upama / Upit

Sep-06-2018
Arya Paradkar
600 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/1/2 रवा
  2. 1/2 कोथिंबीर
  3. 10-12 कढीपत्ता
  4. 3-4 हिरव्या मिरच्या
  5. 1 चमचा मोहरी
  6. 1/2 चमचा जिरे
  7. पाव चमचा हिंग
  8. 1 चमचा साखर

सूचना

  1. प्रथम रवा भाजून घेणे
  2. एका भांड्यात पाणी गरम करण्यास ठेवणे
  3. कढईत तेल घालून जीरे, मोहरी हिंगाची फोडणी करुन त्यात मिरची, कढीपत्ता घालून परतणे
  4. नंतर रवा, मीठ, साखर घालून चांगले परतून घ्यावे व त्यामधे गरम केलेले पाणी घालून शिजवून घ्यावे, गुठळी होऊ देऊ नये
  5. वरुन कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर