मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगाची खिचडी

Photo of Moongdal khichdi by Maya Joshi at BetterButter
700
1
0.0(0)
0

मुगाची खिचडी

Sep-06-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगाची खिचडी कृती बद्दल

चविष्ट व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप तांदूळ
  2. १/२ कप सालाची मुगडाळ
  3. तेल, हळद, तिखट, मिठ
  4. २ चमचे गोडा मसाला

सूचना

  1. तेल, राई, हिंग फोडणी करा.
  2. हळद, तिखट, मिठ , गोडा मसाला घाला
  3. ३ कप गरम पाणी घाला.
  4. शिजू द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर