मुख्यपृष्ठ / पाककृती / भेंडीची भाजी

Photo of Bhendichi bhaji by Arya Paradkar at BetterButter
864
1
0.0(0)
0

भेंडीची भाजी

Sep-06-2018
Arya Paradkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भेंडीची भाजी कृती बद्दल

झटपट होणारी व हाडांना मजबूत करण्यासाठी भेंडी उपयुक्त

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो भेंडी
  2. 1/2 शेंगदाणे कुट
  3. 1 चमचा मालवणी मसाला
  4. 2 चमचे तिखट
  5. 1 चमचा साखर
  6. कोथिंबीर
  7. मीठ चवीनुसार

सूचना

  1. भेंडी चिरून घेणे
  2. कढईत फोडणी करून त्यात भेंडी परतून घ्या
  3. नंतर त्यात तिखट मीठ साखर, शेंगदाणे कुट, धणे जिरे पावडर घालून चांगले परतून घ्यावे
  4. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर