Photo of Shev vejitebl by Vidya Gurav at BetterButter
429
4
0.0(0)
0

शेव भाजी

Sep-06-2018
Vidya Gurav
119 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेव भाजी कृती बद्दल

मध्यम आकाराची शेव घेउन भाजी बनवणे

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 3

  1. मध्यम आकाराची शेव
  2. बारीक चिरून कांदा
  3. आवडीचे मसाले
  4. टमाटो चिरून
  5. हिरवा मसाला
  6. 1लिंबू
  7. कोथिंबीर चिरून
  8. तेल, मीठ, राई, जिरे
  9. पाणी

सूचना

  1. एका भांडयात तेल टाकून फोडणीचे साहित्य टाकावे नन्तर, कांदा, टमाटर घालून चांगले परतून त्यात वाटप घालून सर्व मसाले घालून उकळी काढावी. कोथिंबीर लिंबू घालून शेवटी खायला देताना त्यात शेव घालावी
  2. अशी ही शेव भाजी, मस्त आणि स्वस्त.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर