BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / टमाटर ची चटणी

Photo of tamater che chatani by Minakshi Jambhule at BetterButter
0
1
0(0)
0

टमाटर ची चटणी

Sep-06-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टमाटर ची चटणी कृती बद्दल

ही झटपट होणारी पाककृती आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. टमाटर ३
  2. कांदा १
  3. तिखट १चमचा
  4. मीठ १/२ चमचा
  5. हळद
  6. सांबार
  7. तेल

सूचना

  1. प्रथम टमाटर ,कांदे ,सांबार,धून घ्या. बारीककट करून घ्या. गंजात तेल गरम करून घ्या. त्यात मोहरी जीरा टाका. मग कांदा टाका. त्या नंतर लसूण जीरा टाका. तिखट ,मीठ,हळद टाका. त्या नंतर टमाटर टाका.तेलात चांगले शिजू द्या.वरून सांबर टाका. शिजली कि सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर