मुख्यपृष्ठ / पाककृती / कोल्हापुरी झणझणीत ठेचा

Photo of Kolhapuri thechaa by Smita Gaikwad at BetterButter
445
1
0.0(0)
0

कोल्हापुरी झणझणीत ठेचा

Sep-06-2018
Smita Gaikwad
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोल्हापुरी झणझणीत ठेचा कृती बद्दल

कोल्हापुरी ठेचा

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 6

  1. हिरवी मिर्ची पाव किलो
  2. लसूण पाव किलो
  3. शेंगदाणे १०० ग्राम
  4. १ मोठा कांदा
  5. कोथींबीर
  6. ५ चमचे तेल
  7. मीठ चवीनुसार

सूचना

  1. मिर्ची धून घ्या
  2. गॅस वर तवा गरम करत ठेवा
  3. मिर्ची भाजताना तेल सोडा
  4. काळसर हिरवा रंग येऊ द्या
  5. १० मिन भाजत ठेवा
  6. नंतर त्यात शेंगदाणे कांदा लसूण टाका
  7. ५ मिन भाजून घ्या गॅस बंद करा
  8. ठेचा तव्यवर्ती वरवन त्यानी टेचा
  9. ५ मिन करत राहा मधून तेल टाका
  10. कोथींबीर मीठ टाका एकजीव करा
  11. झणझणीत कोल्हापुरी ठेचा रेडी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर