Photo of Rava ladu by Smita Gaikwad at BetterButter
809
1
0.0(0)
0

रवा लाडू

Sep-06-2018
Smita Gaikwad
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा लाडू कृती बद्दल

रवाव्यचे पौष्टिक लाडू

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. बारीक रवा १ वाटी / २०० ग्राम
  2. पिठी साखर १ वाटी /२०० ग्राम
  3. साजूक तूप ४ चमचे
  4. काजू बदाम ५० ग्राम
  5. मीठ चवीनुसार

सूचना

  1. प्रथम कुकर गरम करा
  2. कुकर च्या डब्यात रवा टाका त्याला झाका
  3. सुका रावयला १० शिटी काडून घ्या
  4. नंतर ओले खोबरे मिक्सर मधून वाटा
  5. १० शिटी झाली की गॅस बंद करा
  6. रवा कोमट गरम झाला की प्लेट मध्ये काढा
  7. रवा थोडा गार झाला की त्यात
  8. खोबरे पिठी साखर काजू बदाम टाका
  9. मिश्रण एकजीव करा मग त्यात तूप टाका
  10. थोडे मीठ पण टाका
  11. हाताला तूप लावून घ्या थोडे
  12. लाडू बनवायला घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर