मुख्यपृष्ठ / पाककृती / पोळी भाजी आणि कोल्हापुरी ठेचा

Photo of Mix grean chpati bhaji and kolhapuri thecha by Vidya Gurav at BetterButter
1297
3
0.0(0)
0

पोळी भाजी आणि कोल्हापुरी ठेचा

Sep-06-2018
Vidya Gurav
179 मिनिटे
तयारीची वेळ
75 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोळी भाजी आणि कोल्हापुरी ठेचा कृती बद्दल

मिक्स धान्य पासून बनवलेली पोळी आणि बटाटा भाजी आणि ठेचा

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • ब्लेंडींग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मिक्स धान्य
  2. गहू
  3. तांदूळ
  4. ज्वारी
  5. बाजरी
  6. अजून आपल्याला आवडेल ते धान्य घेऊन ते दळून घ्यावे
  7. भाजी साठी...................
  8. बटाटे
  9. कांदा
  10. मूग डाळ
  11. तेल, राई, जिरे, हिरवा मसाला,आवडीचे मसाले
  12. मीठ
  13. पाणी
  14. ठेचा साठी.................
  15. बेडगी मिरची आवडीनुसार
  16. लहसून आवडीनुसार

सूचना

  1. दळून आणलेले कणिक घेऊन त्यात मीठ, तेल, पाणी घालून मळून घ्यावे थोडया वेळाने त्याच्या पोळ्या कराव्यात..
  2. बटाटे उकडून, सोलून, चिरून नन्तर एका भांडयात तेल, राई, जिरे, चीरलेला कांदा त्यात घालून परता. नन्तर मुगाची डाळ घालून वाटलेला हिरवा मसाला घालून त्यात बटाटे मीठ हळद घालून चांगले ढवलावे
  3. ठेचा............. बेडगी मिरची आणि लहसून वेगवेगळे भिजत घालून ते नन्तर मिक्सर मध्ये किंवा पाट्या वर वाटून घ्यावे नन्तर त्यात चवी नुसार मीठ घालून. थोडे तेल गरम करून त्या ठेच्या वर घालावे
  4. अशी ही पोळी भाजी झनझनित ठेचा बरोबर खूपच छान लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर