Photo of Besan ladu by Arya Paradkar at BetterButter
461
2
0.0(0)
0

बेसन लाडू

Sep-06-2018
Arya Paradkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन लाडू कृती बद्दल

हा एक पारंपारिक पदार्थ आहे खास दिवाळीसाठी व मंगल प्रसंगी केला जातो

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 वाट्या बेसन पीठ
  2. 2 वाट्या पिठी साखर
  3. 1 वाटी साजूक तूप
  4. 2 घरचे वेलची पावडर
  5. मनुका ,काजू
  6. 2-3 चमचे दूध

सूचना

  1. तुप गरम करून त्यात बेसन पीठ घालून चांगले खमंग भाजून घ्यावे,पिठ जरा जाडसर असावे, 1/2 तास लागेल भाजायला, चांगले लालासर खमंग वास येई पर्यंत भाजणे
  2. नंतर गॅस बंद करून दुधाचा हबका मारणे, दूध फसफसून वर पिठ येते तेव्हा बेताने हळूहळू दूध घालून हलवत राहणे
  3. थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर व वेलची पावडर घालून चांगले एकजीव करून लाडू वळावे वरुन काजू बेदाणे लावून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर