Photo of Puran poli by Teju Auti at BetterButter
588
2
0.0(0)
0

पुरणपोळी

Sep-06-2018
Teju Auti
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुरणपोळी कृती बद्दल

Sweet desert

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. हरभरा डाळ (चणा डाळ): १ वाटी
  2. किसलेला गुळ: १ वाटी
  3. जायफळ पुड:१/४ टीस्पुन
  4. मैदा: १/२ वाटी
  5. गव्हाचे पीठ: १/२ वाटी
  6. मीठ चवीनुसार, तेल, तुप

सूचना

  1. जास्त पाण्यात डाळ चांगली शिजवून घ्या. प्रेसर कुक्कर मधे २-३ शिट्या देऊन घ्या. डाळ थोडी गरम असतानाच चाळणीत ओतून त्यातले सगळे पाणी काढून घ्यावे.
  2. मैदा, गव्हाचे पीठ, मीठ एकत्र मिक्स करून घ्या। त्यात थोड़े तेल व पाणी घालून चांगले मळून घ्या. हे पीठ ओल्या फडक्याणे १/२ तास झाकुनठेवा
  3. एक कढई गरम करून त्यात डाळ, गुळ घालून पुरण ३-४ मिनिटे शिजवून घावे. हे पुरण शिजवतना त्यात जायफळ पुड घालून पुरण चांगले वाटून घ्यावे याप्रमाणे पुरण तयार करून घ्यावे
  4. कणीक परत चांगली मळुन घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे करावेत व त्याच्या दुप्पट पुरण घेऊन त्याचे गोळे करून ठेवा
  5. हाताला थोडे तेल अगर पीठ लावून पीठाचा गोळा घ्या. तो हाताने थोडा दाबून मोठा करा. त्यात पुरणाचा गोळा ठेऊन त्याचा नीट गोळा करावा. पोळ्पाटावर थोडे पीठ टाकून हलक्या हाताने पोळी लाटावी.
  6. गरम तव्यावर थोडे तूप टाकून ही पोळी बदामी रंगावर भाजा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर