BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / वडा चटणी

Photo of Potato bomb by Vidya Gurav at BetterButter
0
4
0(0)
0

वडा चटणी

Sep-06-2018
Vidya Gurav
117 मिनिटे
तयारीची वेळ
110 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वडा चटणी कृती बद्दल

बटाटा वडा आणि रुचकर अशी चटणी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • ब्लेंडींग
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 4

  1. बटाटे उकडून घ्यावे
  2. तेल, राई, कढीपता
  3. आले, मिरची वाटून
  4. लहसून वाटून
  5. कोथिंबीर कापून
  6. तळण्यास तेल
  7. बेसन, थोडे तांदळा चे पिठी
  8. पाणी

सूचना

  1. प्रथम बटाटे चिरून. एका भांडयात फोडणी साठी तेल टाकून राई, कढीपत्ता,हळद घालून. वाटलेलं हिरवा मसाला आणि लहसून वाटप त्यात घालून चांगले परतून घेऊ. नन्तर त्यात चिरलेला बटाटा त्यात टाकून एकजीव करू. नन्तर त्या भाजी चे गोळे करून घेऊन.
  2. आता कढईत तेल तापू द्यावे दुसऱ्या भांडयात बेसन, तांदूळ पीठ, मीठ, थोडे तेल आणि पाहिजे तेवढे पाणी घालून पीठ पातळ करून त्यात बटाट्याचे गोळे बुडवून चांगले. तळून लहसून च्या चटणी बरोबर खाण्यासाठी घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर