शेव | shev Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  6th Sep 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of shev by Minakshi Jambhule at BetterButter
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

शेव recipe

शेव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make shev Recipe in Marathi )

  • तेल
  • हळद
  • मीठ
  • तिखट १/२ चमचा
  • बेसन २कप

शेव | How to make shev Recipe in Marathi

  1. प्रथम एका वाट्यात बेसन गाळून घ्या. मगत्यात तिखट मीठ टाका थोडं तेल गरम करून टाका.
  2. मग ते भिजवून घ्या घट्टसर. तेलगरम करून साच्याने ते पडून घ्या. लालसर झाले कि काढून घ्या.झाले शेव तयार.

Reviews for shev Recipe in Marathi (0)