मुख्यपृष्ठ / पाककृती / कडधान्याची भेळ

Photo of Sprouts bhel by seema Nadkarni at BetterButter
1544
1
0.0(0)
0

कडधान्याची भेळ

Sep-06-2018
seema Nadkarni
2880 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कडधान्याची भेळ कृती बद्दल

हि पाक कृती भरपूर प्रोटीन युक्त आहे..

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी हिरवे मुग
  2. 1 वाटी मटकी
  3. 1 वाटी काळे ( देशी) चणे
  4. 1 वाटी काबुली चणे
  5. 1 वाटी बारीक चिरलेला गाजर
  6. 1 वाटी बारीक चिरलेला कांदा
  7. 1 वाटी बारीक चिरलेली हिरवी मिरची
  8. 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  9. 1 वाटी शिजलेले बटाटे
  10. 1 लिंबू चा रस
  11. 1 टी स्पून चाट मसाला
  12. 1 टी स्पून काळे मीठ
  13. चवी पुरते मीठ

सूचना

  1. सगळे कडधान्य धुवून.. 7-8 तास भिजत ठेवा.
  2. 7-8 तासाने पाणी काढून, मोड आणायला आणखी एक दिवस ठेवून घ्यावे.
  3. मोड आल्या नंतर सगळे कडधान्य शिजवून घ्या., गाजरला पण एक उकळी आणावी.
  4. बटाटे पण शिजवून घ्यावे.
  5. कांदा, हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावी.
  6. टोमॅटो पण बारीक चिरून घ्यावे.
  7. सगळे कडधान्य एकत्र करून घ्यावे. त्यात कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची घालून एकत्र करावे.
  8. त्यात चवीप्रमाणे मीठ, चाट मसाला, लिंबाचा रस, काळे मीठ घालून एकत्र करावे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सवँ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर