मुख्यपृष्ठ / पाककृती / कांदा लहसून चटणी

Photo of Oniayn garlik chtni by Vidya Gurav at BetterButter
810
2
0.0(0)
0

कांदा लहसून चटणी

Sep-06-2018
Vidya Gurav
100 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदा लहसून चटणी कृती बद्दल

कांदा लहुसन पासून बनवलेली चटणी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • फ्रायिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. कांदे
  2. लहसून
  3. तिखट मसाला
  4. मीठ
  5. आले
  6. तेल
  7. हिंग

सूचना

  1. कांदे चिरून चांगला परतून घ्यावा, लहसून पण वेगळी चांगली परतून घ्यावी. नन्तर मिक्सर मध्ये थोडे थोडे वाटावे मीठ आणि हिंग,, हळद, तिखट मसाला घालून चांगले बारीक वाटून घ्यावे. पण त्यात चुकून ही पाणी घालू नये.
  2. एका भांडयात थोडे तेल चांगले उकल ले कि वाटलेली चटणी त्यात टाकून चांगली गरम करावी.
  3. नन्तर ही चटणी थंड झाल्यावर एका बंद डब्यात भरून ठेवावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर