शेव भाजी | SEV BHAJI Recipe in Marathi

प्रेषक Jassu Sehdev  |  6th Sep 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of SEV BHAJI by Jassu Sehdev at BetterButter
शेव भाजीby Jassu Sehdev
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

शेव भाजी recipe

शेव भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make SEV BHAJI Recipe in Marathi )

  • एक कटोरी शेव
  • अर्धी कटोरी कोब्रा
  • तीन कांदे कापलेले
  • ३ हिरवी मिरची
  • दोन टोमॅटो कापलेले
  • अर्ध लसुन ची कलिया
  • आले
  • मीट
  • एक चमचा लाल तिखट
  • हळद
  • एक चमचा गरम मसाला
  • अर्धा चमच गोडा मसाला
  • एक चम्मच काश्मिरी लाल तिखट
  • तेल
  • खडे मसाले

शेव भाजी | How to make SEV BHAJI Recipe in Marathi

  1. एका पॅनमध्ये तेल टाका आणि सर्व खडे मसाले टाका आणि शिजू
  2. कांदा हिरवी मिरची खोबरा टाका आणि शिजवून घ्या
  3. जेवा त्याचा रंग बदलला गॅस बंद करा आणि एक बाजूला ठेवा
  4. मसलेला मिक्सरमध्ये टाकून ग्राउंड करा
  5. पुन्हा पेणमध्ये तेल टका आणि मसाला टाका आणि शिजवू
  6. मीट, लाल तिखट, हळद आणि काश्मिरी मिरची टाका चांगल्याने मिक्स करून घ्या
  7. आणि त्यातून ग्रेव्ही ऍडजस्ट करा
  8. गरम मसाला टाका आणि गोडे मसाला टाका आणि झाला
  9. सर्व करण्याच्या पूर्वी शेव टाकून सर्व्ह करा

Reviews for SEV BHAJI Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo