Photo of SEV BHAJI by Jassu Sehdev at BetterButter
699
2
0.0(0)
0

शेव भाजी

Sep-06-2018
Jassu Sehdev
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेव भाजी कृती बद्दल

औठेंटिक महाराष्ट्र ची रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. एक कटोरी शेव
  2. अर्धी कटोरी कोब्रा
  3. तीन कांदे कापलेले
  4. ३ हिरवी मिरची
  5. दोन टोमॅटो कापलेले
  6. अर्ध लसुन ची कलिया
  7. आले
  8. मीट
  9. एक चमचा लाल तिखट
  10. हळद
  11. एक चमचा गरम मसाला
  12. अर्धा चमच गोडा मसाला
  13. एक चम्मच काश्मिरी लाल तिखट
  14. तेल
  15. खडे मसाले

सूचना

  1. एका पॅनमध्ये तेल टाका आणि सर्व खडे मसाले टाका आणि शिजू
  2. कांदा हिरवी मिरची खोबरा टाका आणि शिजवून घ्या
  3. जेवा त्याचा रंग बदलला गॅस बंद करा आणि एक बाजूला ठेवा
  4. मसलेला मिक्सरमध्ये टाकून ग्राउंड करा
  5. पुन्हा पेणमध्ये तेल टका आणि मसाला टाका आणि शिजवू
  6. मीट, लाल तिखट, हळद आणि काश्मिरी मिरची टाका चांगल्याने मिक्स करून घ्या
  7. आणि त्यातून ग्रेव्ही ऍडजस्ट करा
  8. गरम मसाला टाका आणि गोडे मसाला टाका आणि झाला
  9. सर्व करण्याच्या पूर्वी शेव टाकून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर