मुख्यपृष्ठ / पाककृती / दह्याची कढी

Photo of Dahyachi kadi by Minakshi Jambhule at BetterButter
706
2
0.0(0)
0

दह्याची कढी

Sep-06-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दह्याची कढी कृती बद्दल

जेवणासोबत काहीतरी आंबट तोंडी लावायला कढी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. दही 1 ग्लास
  2. बेसन 2 चमचे
  3. मिरची
  4. कडीपत्ता
  5. मोहरी
  6. जीरा
  7. पाणी
  8. मेथी दाणे
  9. लसूण पाकळ्या

सूचना

  1. प्रथम सर्व साहित्य तयार करून घ्या.
  2. दह्यात बेसन मिक्स करून फेटून घ्या.
  3. गंजात तेल गरम करा. त्यात मोहरी ,जीरा ,मेथी दाणे ,कडीपत्ता, मिरची फोडणी घाला.
  4. मग दही टाका.
  5. मिक्स करा.1 ग्लास पाणी टाका. हळद, मीठ टाका. 2 वेळा उकडी येऊ द्या.झाली कढी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर