मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगाच्या वड्याची भाजी

Photo of Mugachya vadyachi bhaji by Minakshi Jambhule at BetterButter
1772
2
0.0(0)
0

मुगाच्या वड्याची भाजी

Sep-06-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगाच्या वड्याची भाजी कृती बद्दल

मुगाच्या वड्या ह्या उन्हाळ्यात तयार करून ठेवतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मुगाच्या वड्या 2 वाटी
  2. कांदा
  3. टमाटर
  4. लसूण
  5. जीरा
  6. सांबार
  7. तेल

सूचना

  1. प्रथम सर्व साहित्य तयार करून घ्या.
  2. मुगाच्या वडया खलबत्यात ठेचून घ्या.
  3. गंजात तेल गरम करून त्यात मोहरी टाका. कांदा, कडीपत्ता फोडणी घाला. लसूण जीरा टाका. तिखट मीठ हळद टाका. टमाटर टाका. शिजूद्या.
  4. मूग वड्या टाका. थोड्यावेळानी पाणी टाका.शिजू द्या. सांबर टाका . भाजीतयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर