मुख्यपृष्ठ / पाककृती / गुळाच्या पोळ्या

Photo of Gudachya polya by Minakshi Jambhule at BetterButter
734
2
0.0(0)
0

गुळाच्या पोळ्या

Sep-06-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुळाच्या पोळ्या कृती बद्दल

खेडोपाडी पूर्वी सर्वात जास्त गुळाच्या पोळ्या बनवल्या जात होत्या.गूळ खाल्यानी शरीरातील धूळ आपोआप उच्छश्वास द्वारे शरीरातून बाहेर निघते . .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. गूळ 3 बटया
  2. गहू पीठ 2 वाटी
  3. मीठ
  4. तेल

सूचना

  1. प्रथम गहु पिठात मीठ टाकून ते मळून घ्या. मग त्याचे छोटे गोळे बनवा.
  2. गूळ घ्या
  3. गुळाला ठेचुन गंजात थोडं गॅस वर गरम करून वितळून घ्या
  4. चपाती वर गुळाचे सारण टाका.
  5. वरून दुसरी चपाती ठेऊन हातावर भाकरी प्रमाणे पोळी बनवून घ्या.
  6. आणि तव्यावर तेल टाकून शिजवून घ्या
  7. दोन्ही बाजूने परतावा .झाली पोळी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर