मुख्यपृष्ठ / पाककृती / कैरी लोणचे

Photo of Picul by Vidya Gurav at BetterButter
884
3
0.0(0)
0

कैरी लोणचे

Sep-06-2018
Vidya Gurav
119 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कैरी लोणचे कृती बद्दल

कच्या कैरी चे लोणचे

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 4

  1. कैरी
  2. लाल तिखट
  3. जिरे पूड,, मीठ चवीनुसार
  4. गरम मसाला
  5. राई पूड
  6. मेथी पूड किंचित
  7. हिंग पूड
  8. तेल

सूचना

  1. कैरी च्या साल काडून त्याचे लहान तुकडे करुन त्यात प्रमाणात सर्व मसाले मीठ घालून थोडा वेळ झाकून ठेवा नन्तर एका भांडयात तेल उकडत ठेवा नन्तर थोडे थंड झाल्यावर त्यात राई, मेथी,, मसाले हिंग थोडे घालून चांगले एकजीव करून नन्तर ते थंड झाले कि बरनीत ओता आणि सर्व साहित्य एकजीव केलेले ते पण बरनीत ओता.
  2. असे हे लोणचे तयार झाले कि खावयासाठी द्यावे लोणचे मऊ होण्यासाठी थोडा वेळ लागतो.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर