मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेज पुलाव

Photo of Veg_pulav by Smita Gaikwad at BetterButter
467
1
0.0(0)
0

व्हेज पुलाव

Sep-06-2018
Smita Gaikwad
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेज पुलाव कृती बद्दल

व्हेज पुलाव राइस

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 5

  1. बासमती तांदूळ १/२ किलो
  2. व्हेज पुलाव मसाला १
  3. ३ मोठे कांदे
  4. २ मोठे टमाटर
  5. हिरवा वाटाणा १/२ किलो
  6. गरम मसाला
  7. खडा मसाला
  8. शिमला मिर्ची २
  9. स्वीट कॉर्न पाव किलो
  10. फ्लावर १
  11. बटाटा २
  12. मीठ चवीनुसार
  13. तेल
  14. लाल तिखट
  15. हळद
  16. लसूण आदरखं पेस्ट
  17. ३ गल्स गरम पाणी
  18. कोथींबीर

सूचना

  1. बासमती तांदूळ नीट धुऊन घ्या
  2. १० मिन वाळत ठेवा
  3. गॅस वर कुकर गरम करा
  4. तेल टाका
  5. खडा मसाला टाका
  6. कांदा टाका सर्व फ्राय करा
  7. टमाटर वाटाणा बटाटा फ्लव्हर
  8. शिमला मिर्ची स्वीट कॉर्न टाका
  9. लालसर फ्राय करा
  10. अद्रक लसूण पेस्ट टाका
  11. गरम मसाला वेग पुलाव मसाला टाका
  12. नीट भाजून घ्या
  13. तांदूळ टाका मिश्रण एकजीव करा
  14. कोथंबीर मीट हळद लाल तिखट टाका
  15. ३ ग्लास गरम पाणी टाका
  16. ४ शिटी करा
  17. व्हेज पुलाव सर्व्ह करा गरम गरम

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर