Photo of Balushahi by Chhaya Chatterjee at BetterButter
980
2
0.0(0)
0

Balushahi

Sep-06-2018
Chhaya Chatterjee
60 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 10

  1. मैदा 2कप
  2. तूप 2टे .स्पून
  3. दही 2 टे. स्पून
  4. 1/4 टी. स्धू बे.सोङा
  5. 1/4टी. स्पू. मीठ
  6. १/2टी. स्पू बे. पावडर
  7. 1 कप साखर
  8. 1 कप पाणी
  9. केशरी रंग 1/2 टी. स्पून
  10. 1/2टी . स्पून वेलची पावडर

सूचना

  1. 1) मैदा, तूप, दही, मीठ,बे.साडा,बे.पावडर एक करून पाणी घालून पीठ मलणे. पीठ जास्त मलू नये. व तसेच झाकून 1/2 तास ठेवणे.
  2. 2) साखरेत 1 वाटी पाणो घालून पाक करून घेणे. साधारण पाक. पाकात वेलची पावडर व केशरी रंग घालणे.
  3. 3) 1/2 तासाने पीठाचे पीठ न मलता लहान गोल करून मधोमध खडडा करून मंदाग्नीवर 10-15 मी. तलूण घेणे. लालसर झाल्यावर काढून गरम पाकात 10मी.ठेवणे. नंतर पाकातून काढून चेरी ने सजावट करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर