मुख्यपृष्ठ / पाककृती / भेंडीची चिंच गुळाची भाजी

Photo of Bhendi chinch gulachi bhaji by Manisha Khatavkar at BetterButter
1845
1
0.0(0)
0

भेंडीची चिंच गुळाची भाजी

Sep-06-2018
Manisha Khatavkar
12 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भेंडीची चिंच गुळाची भाजी कृती बद्दल

खूप सोपी आणि जलद बनणारी रेसिपी. व्यस्त आठवड्यातील दिवसांसाठी योग्य पाककृती.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. भेंडी अर्धा किलो
  2. एक चमचा लाल तिखट
  3. अर्धा चमचा मीठ
  4. लिंबाएवढी चिंच
  5. चिंचेच्या दुप्पट गुळ
  6. अर्धा चमचा मीठ
  7. अर्धा चमचा गोडा मसाला
  8. दोन टेबल स्पून तेल
  9. पाव चमचा मोहरी
  10. चिमुटभर हिंग
  11. एक बारीक चिरलेला कांदा
  12. थोडी बारीक चिरलेली कोथंबीर

सूचना

  1. सर्वात प्रथम भेट द्या धुवून,पुसून चिरून घ्याव्यात
  2. तेलाची मोहरी हिंग हळद घालून फोडणी करावी व त्यामध्ये कांदा परतून घ्यावा
  3. त्यात चिरलेल्या भेंड्या घालाव्यात. चिंच कोळून त्याचे पाणी घालावे म्हणजे भाजी चिकट होत नाही नंतर साधे किंवा गरम पाणी अर्धा पेला ओता.
  4. एक वाफ आल्यावर तिखट मीठ गूळ ओले खोबरे कोथिंबीर घाला. थोडावेळ परतून एक वाफ येऊ द्या.
  5. आपली भेंडीची चिंच गुळाची भाजी तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर