मुख्यपृष्ठ / पाककृती / मैदा मुगदाळ चकली

Photo of Maida moong dal chakli by Teju Auti at BetterButter
4922
4
0.0(0)
0

मैदा मुगदाळ चकली

Sep-07-2018
Teju Auti
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मैदा मुगदाळ चकली कृती बद्दल

कुरकुरीत अन खुसखुशीत चकली

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ३ वाट्या मैदा
  2. तेल एक चमचा
  3. तीळ २ चमचे
  4. ओवा १ छोटा चमचा
  5. एक वाटी शिजवलेली मुग दाळ
  6. जिरे १ छोटा चमचा
  7. हळद अर्धा चमचा
  8. हिंग छोटा अर्धा चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. लालतिखट १ चमचा

सूचना

  1. मैद्याची सुती कापडामध्ये पुरचुंडी बांधून घ्या.आता ही पुरचुंडी एका डब्यात घालून डब्याला घट्ट झाकण लावा.
  2. कुकरमध्ये अर्धा डब्बा बुडेल इतपत पाणी घेऊन त्यात हा मैदा १५ -१० मिनिट वाफवून घ्या . साधारण ४-५ शिट्ट्या होतील.
  3. कुकरची वाफ गेल्यावर हा मैदा काढून घ्या ह्याचा मोठा ढेकूळ तयार झाला असेल तो लाटण्याने फोडून घ्या अन मग चाळुन घ्या.
  4. आता जिर ,ओवा ,मीठ,तेल,हिंग ,लालतिखट अन शिजवलेली मुगाची डाळ घालून एकजीव गोळा करा .दाळ शिजवताना जे पाणी घालतो त्याच पाण्यात हा मैदा मळुन घ्या
  5. तेल गरम करा.सोरयाला तेलाचा हात लावून यात मिश्रण घालून एका ताटात आधी चकल्या पाडून घ्या. अन मंद आचेवर चकल्या खरपूस तळून घ्या .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर