मुख्यपृष्ठ / पाककृती / पातोडी

Photo of Patodi by Sapna Asawa Kabra at BetterButter
0
1
0(0)
0

पातोडी

Sep-07-2018
Sapna Asawa Kabra
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पातोडी कृती बद्दल

पोळी किंवा भाताबरोबर खायला मस्त आहे

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कांदा 1
  2. सुखं खोबरं 2 टेबल स्पून
  3. लसूण 10-12 पाकळ्या
  4. तेल 2 टेबल स्पून
  5. हळद 1 टी स्पून
  6. लाल तिखट 1 1/2 टी स्पून
  7. गरम मसाला 1 टी स्पून
  8. मीठ स्वादानुसार
  9. पाणी आवश्यकतेनुसार
  10. बेसन 4 टेबल स्पून
  11. जीरे मोहरी 1 टी स्पून

सूचना

  1. प्रथम एका कढईत तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा, लसूण व खोबरं परतून घ्यावे व डिश मध्ये काढून गार करायला ठेवावे
  2. एकी कडे एका भांड्यात बेसन, हळद , लाल तिखट, मीठ स्वादानुसार, तेल व पाणी घालून चांगले पिठ मळून घ्यावे
  3. पीठ मळून झाल्यावर त्याची पोळी लाटून घ्यावी
  4. पोळी चे काप करून घ्यावे
  5. गार झालेलं मिश्रण मिक्सर मधून बारीक करून घ्यावी
  6. एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे मोहरी हिंग घालून फोडणी तयार करा
  7. त्यात तयार वाटण घालून चांगले परतून घ्यावे
  8. आता त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला घालून चांगले परतून घ्यावे
  9. आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळी घ्यावी
  10. स्वादानुसार मीठ घालून तयार काप टाकून चांगले एकजीव होईपर्यंत शिजवून घ्यावे
  11. शेवटी कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर