मुख्यपृष्ठ / पाककृती / भरली वांगी, नाचणी भाकरी

Photo of Stuffed baingan, nachni bhakeri by Maya Joshi at BetterButter
715
2
0.0(0)
0

भरली वांगी, नाचणी भाकरी

Sep-07-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरली वांगी, नाचणी भाकरी कृती बद्दल

मराठमोळी थाळी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप नाचणी पीठ
  2. 4-5 वांगी वर + चिरुन अख्खी ठेवा
  3. ३ कांददे किसून
  4. २ टे.स्पू. दाणेकुट
  5. १ चमचा आले लसूण पेस्ट
  6. २ चमचे तिळकुट
  7. हळद, तिखट, मिठ२ चमचे साखर
  8. २ चमचे गोडा मसाला
  9. चिरलेली कोथींबीर
  10. १ बटाटा चिरलेला,

सूचना

  1. सर्व मसाल्याचे साहित्य एकत्र करा.
  2. वांग्यात भरा.
  3. पँनमध्ये व्यवस्थित तेल घालून वांगी घाला.
  4. झाकण देवून शिजवा.
  5. नाचणीचे पीठ एका गोळ्यापुरते कोमट पाण्याने भिजवा.
  6. गोळा चांगला मळा.
  7. पोळपाटावर भाकरी थापा.
  8. तव्यावर टाका वरच्या बाजुला पाणी लावा.
  9. फुलक्यासारखी भाजा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर