मुख्यपृष्ठ / पाककृती / पालक बटाटा भाजी

Photo of Palak btata bhaji by Anita Bhawari at BetterButter
619
2
0.0(0)
0

पालक बटाटा भाजी

Sep-07-2018
Anita Bhawari
5 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक बटाटा भाजी कृती बद्दल

काही नाही करुन बघा खुप छान लागते

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. साफ करून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले पालक
  2. बटाटा वरची साल काढून घेतले
  3. बारीक चिरलेला कांदा
  4. तुप
  5. जिर कढीपत्ता
  6. लसुण मिरची आले टोमॅटो बारीक पेस्ट
  7. हळद लाल तिखट मीठ धने जिर पावडर
  8. पाणी

सूचना

  1. कुकरमध्ये तुप घालुन जिरे कढीपत्ता घाला कांदा टाकून लालसर होउदया
  2. पालक टोमॅटो मिरची लसुण आल याची पेस्ट करून घ्या व कुकरमध्ये टाका
  3. बटाटा च्या बारीक तुकडे करून त्यात टाकून कोरडे मसाले टाकून चांगले परतून घ्या
  4. 2/3 वाटीभर पाणी घालून 3/4 शिट्टी घ्यावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर