मुख्यपृष्ठ / पाककृती / अंडा बिर्याणी

Photo of EGG biryani by Smita Gaikwad at BetterButter
700
1
0.0(0)
0

अंडा बिर्याणी

Sep-07-2018
Smita Gaikwad
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अंडा बिर्याणी कृती बद्दल

अंडा बिर्याणी राइस

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. बिर्याणी तांदूळ ५०० ग्राम
  2. अंडी ४
  3. ३ कांदे
  4. २ टमाटर
  5. अद्रक लसूण पेस्ट
  6. खडा मसाला
  7. तेजपता
  8. लाल तिखट
  9. मीठ
  10. हळद
  11. तेल
  12. गरम मसाला
  13. अंडा बिर्यनी मसाला
  14. धने पावडर
  15. जिरा पावडर
  16. कोथींबीर
  17. गरम पाणी

सूचना

  1. राइस नीट धुऊन घ्या
  2. गॅस वर कुकर गरम करत ठेवा
  3. तेल टाका
  4. कांदा टमाटर फ्राय करा
  5. अंडी शालू फ्राय करा गोल्डन
  6. खडा मसाला टाका
  7. अद्रक लसूण पेस्ट टाका
  8. गरम मसाला
  9. जिरे धने पावडर टाका
  10. फ्राय करा
  11. हळद लालतिखत मीट टाका
  12. राइस टाकून मिक्स करा
  13. गरम पाणी टाका
  14. कोथींबीर टाका
  15. ४ शिटी द्या
  16. अंडा बिर्यनी गरम सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर