BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा खिचडी

Photo of Shabudana khichdi by Smita Gaikwad at BetterButter
0
1
0(0)
0

साबुदाणा खिचडी

Sep-07-2018
Smita Gaikwad
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा खिचडी कृती बद्दल

उपवासाची खिचडी

रेसपी टैग

  • महाराष्ट्र
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. साबुदाणा पाव किलो
  2. शेंगदाणे
  3. बटाटा
  4. हिरवी मिर्ची
  5. मीठ
  6. तेल

सूचना

  1. साबुदाणा ३/४ तास भिजून घ्या
  2. शेंगदाणे भाजून वाटून घ्या
  3. गॅस वर पॅन गरम करत ठेवा
  4. तेल टाका
  5. हिरवी मिर्ची टाका
  6. बटाटा टाका
  7. गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करा
  8. साबुदाणा टाका
  9. मीठ टाका
  10. शेंगदाणे वाटले ले टाका
  11. ५/७ मिन फ्राय करा
  12. गरम गरम साबुदाणा खिचडी सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर