BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / गोड शंकरपाळे

Photo of God shankarpale by Minakshi Jambhule at BetterButter
0
2
0(0)
0

गोड शंकरपाळे

Sep-07-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोड शंकरपाळे कृती बद्दल

गोड नाश्त्यासाठी पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. मैदा 1 वाटी
  2. साखर 1/2 वाटी
  3. वेलची पूड
  4. मीठ

सूचना

  1. प्रथम साहित्य काढून घ्या.
  2. मैदा एका ताटात घेऊन त्यात तुपाचे मोहन घाला. मग त्यात वेलची पुड टाका. साखरेच्यापाक टाकून भिजवून घ्या.
  3. त्याची पोळी बनवून शंकरपाळे पडून घ्या.
  4. ते एका पेपरवर ठेवा.
  5. तेलात तळून घ्या.
  6. लालसर झाल्यावर काढून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर