Photo of Purnachi poli by mukta agade at BetterButter
1156
2
0.0(0)
0

Purnachi poli

Sep-07-2018
mukta agade
10 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Purnachi poli कृती बद्दल

Maharstriyn fems dish

रेसपी टैग

  • होळी
  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 5

  1. अर्धा किलो चणा डाळ
  2. अर्धा किलो गुळ
  3. अर्धा किलो कणिक
  4. 1 वाटी तेल / तूप
  5. 1टीस्पून वेलचीपूड
  6. 1/2 टीस्पून जायफळ पूड
  7. 1 पाव तांदळाचा पीठ

सूचना

  1. चणा डाळ 2 तास भिजवत ठेवा
  2. नंतर कुकर मध्ये चांगली शिजवून घ्यावी.
  3. शिजलेली डाळ चाळणीत ओतून पूर्ण पाणी काढून घ्यावा.
  4. नंतर डाळीत किसलेला गुळ घालून त्याचे पाणी आटे पर्यंत शिजवून घ्यावे.
  5. आत्ता आटलेली डाळीत वेलचीपूड आणि जायफळपूड घालून पुरण मशीन मधून वाटून घ्यावे.
  6. कणकीत मीठ आणि 1 चमचा तेल घालून कणिक सैलसर भिजून घ्यावी.
  7. आणि हाताला तेल लावून मऊ मळून घ्यावी.
  8. लिंबाएवढा पुरणाचा गोळा करून कणिकेची पाती करून पातीत पुरण भरून तांदळाच्या पीठ लावून लाटून घ्यावी.
  9. आत्ता तवा गरम करून तव्यावर तूप घालून पोळी दोन्ही बाजूने छान शेकून घ्यावी.
  10. गरमागरम पुरण पोळी तुपाबरोबर सर्व्ह करावी..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर