Photo of Anarsa by mukta agade at BetterButter
963
3
0.0(0)
0

Anarsa

Sep-07-2018
mukta agade
30 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Anarsa कृती बद्दल

Maharastriyn dish

रेसपी टैग

  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप तांदूळ
  2. 1 कप किसलेला गुळ
  3. 1 चमचा तूप
  4. खसखस
  5. तळण्यासाठी तूप किंवा तेल

सूचना

  1. तांदूळ 3 दिवस पाण्यात भिजवावे आणि रोज पाणी बदलवावे.
  2. चौथ्या दिवशी पाणी काढून घ्यावे आणि तांदूळ कोरडे करून घ्यावे.
  3. मिक्सर मध्ये तांदूळ एकदम बारीक करून घ्यावे आणि नंतर चाळणीने पीठ चालून घ्यावे.
  4. किसलेला गुळ आणि एक चमचा तूप चाळलेल्या पिठात घालून घट्ट गोळा भिजवून घ्यावा.
  5. भिजविलेला घट्ट गोळा एका प्लास्टिक च्या हवाबंद डब्यात भरून 5-6 दिवस भरून ठेवावा. स्टीलचा डब्बा वापरू नये.
  6. 5-6 दिवसांनी हे पीठ बाहेर काढावे. तळण्यासाठी तेल किंवा तूप गरम करावे.
  7. पिठाचे सुपारी एवढे गोळे करून पाती सारखे छोटे छोटे लाटून घ्यावे आणि एका बाजूने खसखस लावावी.
  8. तेलात अनारसा खसखस वरच्या बाजूने राहील असा घालावा. आणि तांबूस तांबूस तळून घ्यावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर