मुख्यपृष्ठ / पाककृती / लसूण मिरची चटणी

Photo of Lasun mirachi chatani by Minakshi Jambhule at BetterButter
586
3
0.0(0)
0

लसूण मिरची चटणी

Sep-07-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लसूण मिरची चटणी कृती बद्दल

जेवताना तोंडी लावायला चटणी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. लाल मिरची
  2. लसूण
  3. लिंबू
  4. मीठ

सूचना

  1. प्रथम लाल मिरची भाजून घ्या.
  2. आता मिक्सर मध्ये लाल मिरची,लसून,जीरा,मीठ बारीक करा.
  3. थोड़ गंजत तेल गरम करा.त्यात मोहरी टाका.
  4. तेल थंड होऊ द्या मग बट्टेर मध्ये टाका. मिक्सकरा.लिंबू पिळून घ्या.मिक्स करा.
  5. झाली चटणी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर