मुख्यपृष्ठ / पाककृती / रव्याचा प्रसाद

Photo of Ravyacha prasad by Minakshi Jambhule at BetterButter
664
3
0.0(0)
0

रव्याचा प्रसाद

Sep-07-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रव्याचा प्रसाद कृती बद्दल

देवाला नैवेद्य करण्यासाठी प्रसाद.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. रवा 1 वाटी
  2. साखर 1/2 वाटी
  3. तूप

सूचना

  1. प्रथम रवा तुपाने खमंग भाजला .
  2. त्यात वेलची पूड आणि साखर घातली.
  3. फिरवून घेतले.त्यात तुलसी पान घातले.
  4. झाला प्रसाद तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर