मुख्यपृष्ठ / पाककृती / चवळीच्या शेंगाची भाजी

Photo of Shengachi bhaji by Minakshi Jambhule at BetterButter
1165
2
0.0(0)
0

चवळीच्या शेंगाची भाजी

Sep-07-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चवळीच्या शेंगाची भाजी कृती बद्दल

जेवताना भाजी चा प्रकार चवळीच्या शेंगा .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. चवळी च्या शेंगा
  2. कांदा
  3. टमाटर
  4. तिखट
  5. मीठ
  6. हळद
  7. लसूण जीरा
  8. तेल
  9. मोहरी

सूचना

  1. प्रथम चवळीच्या शेंगा मोडून घ्या.
  2. मग कांदा टमाटर कापून घ्या
  3. गंजात तेल गरम करून त्यात मोहरी टाका.
  4. मग कांदा, लसूण जीरा टाका.
  5. मग तिखट मीठ हळद टाका.
  6. फोडी टाका. परतवून घ्या.
  7. वाफेवर शिजू द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर