मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवळाची भाजी
शेवळ ही भाजी एक रानभाजी आहे.साधारण पावसाळ्याच्या सुरुवातीला आपल्याला ही भाजी बघायला मिळते.जंगल असते तिथे ही भाजी मिळते.आदिवासी लोक ही भाजी विकायला आणतात.ही भाजी आपण शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारे करू शकतो मी इथे शाकाहारी पद्धतीने केली आहे.
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा