मुख्यपृष्ठ / पाककृती / तांदळा च्या पिठाची शेव

Photo of Raice floar shev by Vidya Gurav at BetterButter
625
3
0.0(0)
0

तांदळा च्या पिठाची शेव

Sep-07-2018
Vidya Gurav
119 मिनिटे
तयारीची वेळ
115 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तांदळा च्या पिठाची शेव कृती बद्दल

तांदळाच्या पिठापासून केलेली शेव

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदळा चे पीठ
  2. पाणी
  3. तेल तळण्यास
  4. मीठ
  5. रंग पिवळा
  6. थोडे बेसन
  7. मोहन साठी............. कढवलेले तेल
  8. बटर

सूचना

  1. एका भांडयात तेल आणि बटर एकत्र कढत ठेवणे,,, परातीत पीठ,, थोडे बेसन, चवीनुसार मीठ, थोडी बेकिंग सोडा, रंग घालून सर्व एकजीव करावे नन्तर त्यात उकळी आलेले तेल, आणि उकळी आलेले थोडे पाणी ओतावे. झाकण ठेऊन द्यावे 15 मिनिट ठेऊन, पीठ चांगले मळून घ्यावे,आणि मळून झाल्यावर थोडा वेळाने..
  2. छोटे गोळे करुन पीठ साच्यात भरून शेव पाडाव्यात नन्तर तापलेल्या तेलात मंद आचेवर तळून घ्याव्यात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर