मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट फ्रँकी

Photo of Zatapat Franky by Arya Paradkar at BetterButter
360
2
0.0(0)
0

झटपट फ्रँकी

Sep-07-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट फ्रँकी कृती बद्दल

मुलांना आवडणारी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 4 पोळ्या
  2. 3 -4 चमचे मिरची, पुदिना चटणी
  3. 3-4 चमचे टोमॅटो सॉस
  4. 3-4 चमचे मेवोनीज
  5. 3-4 पिझ्झा सॉस
  6. धना जिरा पावडर व मीठ, चाट मसाला
  7. शेव
  8. टोमॅटो
  9. कांदा
  10. कोथिंबीर
  11. चीझ

सूचना

  1. सर्व साहित्य एकत्र जमवणे
  2. कांदा व टोमॅटो बारीक चिरून घ्यावा
  3. तव्यावर बटर सोडून पोळी शेकून घेणे, नंतर पोळी वर टोमॅटो सॉस, पिझ्झा सॉस, चटणी, मेवोनीज घालावे
  4. सॉसेस सगळीकडे पसरविणे
  5. नंतर त्यात टोमॅटो, कांदा शेव, कोथिंबीर, चीझ किसून घालणे
  6. रोल करून घ्यावे
  7. चीझ किसून घालून फ्रँकी सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर