Photo of Solapuri shenga chatani, by Sonali Belose-Kayandekar at BetterButter
964
4
0.0(1)
0

Solapuri shenga chatani,

Sep-07-2018
Sonali Belose-Kayandekar
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्लेंडींग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी शेंगदाणे
  2. ४/५लसूण पाकळ्या
  3. १/२ चमचा जिरे
  4. १/२ चमचा मिरचीपुड
  5. १/४ चमचा हळद
  6. चवीप्रमाणे मीठ

सूचना

  1. प्रथम शेंगदाणे मंद आचेवर खमंग भाजुन घ्या .
  2. सालं काढून पाखडून घ्या .
  3. लसूण ठेचून घ्या .
  4. मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे घालून त्यात क्रमाने जिरे,मिरचीपुड ,हळद ,लसुण व चवीप्रमाणे मीठ घालावे
  5. मिक्सरमधुन बारिक पुड करुन घ्यावी
  6. तयार आहे शेंगा चटणी......

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Aditya Pethkar
Apr-30-2019
Aditya Pethkar   Apr-30-2019

Mast

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर