मुख्यपृष्ठ / पाककृती / पोळीचा पिझ्झा

Photo of Policha pizza by Arya Paradkar at BetterButter
1002
3
0.0(0)
0

पोळीचा पिझ्झा

Sep-07-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोळीचा पिझ्झा कृती बद्दल

चटपटीत मुलांचा हेल्दी खाऊ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 4 पोळ्या
  2. 1 कांदा
  3. 1 टोमॅटो
  4. शेव
  5. पिझ्झा सॉस
  6. टोमॅटो सॉस
  7. मेवोनीज
  8. पुदिना चटणी
  9. धना जिरा, मीठ यांचा मसाला
  10. चीझ

सूचना

  1. कांदा, टोमॅटो चिरून घेणे
  2. सर्व साहित्य एकत्र जमवणे
  3. बटर वर पोळी शेकून घेणे व पुदिना चटणी, पिझ्झा सॉस, टोमॅटो सॉस व मेवोनीज घालावे
  4. सर्व सॉसेस सगळीकडे पसरविणे
  5. नंतर त्यात कांदा, टोमॅटो शेव, चीझ किसून घालून सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर