Photo of KHICHDI by Priyanka Gend at BetterButter
529
1
0.0(0)
0

खिचडी

Sep-07-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खिचडी कृती बद्दल

खिचडी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. साबुदाणा 2 वताय
  2. 2 बटाटा
  3. हिरवी मिरची
  4. तेल
  5. मीठ
  6. तूप
  7. शेंगदाणे

सूचना

  1. साबुदाणा 5 तास भिजून घ्या
  2. पण मध्ये तेल घाला त्यात बटाटा भाजून घ्या
  3. त्यात मिरची घाला
  4. आता त्यात हा साबुदाणा घाला व भाजून घ्या
  5. शेंडाने घाला व पाण्याचा शिंतोडे मारून झाकून ठेवा
  6. नंतर मीठ घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर